Contact us

आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा फार्मुला !

Help For People Helping System

आमच्याबद्दल

हेल्प फॉर पीपल ही एक अशी मदतप्रणाली आहे, जे लोक आर्थिकदृष्टया दुर्बल किंवा मागासलेले आहेत, ज्यांना मदत करण्यास कोणीही तयार नाही, कर्जाने त्रस्त आहेत किंवा ज्यांना आर्थिक समस्या सतावत असतील, अशांना पैसा तुमच्यासाठी कसा काम करतो ह्याविषयी आर्थिक साक्षर बनवून, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी, आर्थिक मदत मिळवून देणारी एकमेव मदतप्रणाली!

हेल्प फॉर पीपल सिस्टम आहे तरी काय?

पैसा कसा मिळवायचा, मिळवलेला पैसा कसा साठवायचा, साठविलेल्या पैशाचे नियोजन कसे असावे, आपल्या आणि मुलांच्या भवितव्यासाठी कुठे कशी गुंतवणूक असावी ह्याचे अर्थतज्ञांकडून आर्थिक शिक्षण प्रशिक्षण देणारी मदतप्रणाली.

आम्ही फक्त आर्थिक नियोजन कसे असावे हेच शिकवणार नाही तर आर्थिक मदत देखील मिळवून देणारी सिस्टम देत आहोत.

COMPANY NAME

"एचएफपी (हेल्प फॉर पीपल) एज्युकेयर फाउंडेशन ही एक मदतप्रणाली आहे. तसेच हि एक स्वयंसेवी संस्था (NGO), नॉन - प्रॉफिट संघटना म्हणून देखील आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू व्यक्तींना मदत मिळवून देण्याचं कार्य करीत आहे.जेथे मेहनती, कष्टाळू व्यक्तींना प्रशिक्षण देऊन व्यक्तीमधल्या कौशल्य विकासाला प्राधान्य देत आहे.

NEW ADDRESS

B- 304, Parshwa Elite, Parshwa Home, Rly Fatak, Umroli (East), Palghar, Maharashtra 401501
P: (91) 8482 833 280 / 8421 933 280

FOLLOW US